Welcome in DRUSHTI - VISION FOR BLIND

Madat Nako Sandhi Dya Upkram


Divyang Business Rehabilitation Programme

दृष्टीच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त
दिव्यांग व्यक्ती व्यवसाय पुनर्वसनासाठी
सुमारे ४४ अंध दिव्यांग लोकांना व्यवसायाला लागणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा. श्री. पवन नव्हाडे , सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे, मा. श्री , सी पी शशिधारन , सेक्रेटरी , श्री कृष्ण मंदिर फौंडेशन, मा. श्री. जितेंद्र निंबाळकर, डायरेक्टर , e Radience IT Solution, मा. तेजल सोनावणे पाटील, राष्ट्रीय कुस्ती पत्टू, गोल्ड मिडीलीस्ट प्राप्त, महाराष्ट्राची सुवर्ण कन्या आणि मा. सागर धुमाळ . संस्थापक अध्यक्ष . तसेच वसुधा ताई देशपांडे , संस्थापक सदस्य, दृष्टी व्हिजन फॉर ब्लाईड
कार्यक्रमाचे अंकारिंग गौरव मालक यांनी सुन्दारीत्या पार पाडले सर्व DONOR चे खुप खुप आभार आपल्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम उत्कृष्ठ रीत्या पार पडला

🌐 Translate